Skip

पाणी

पावसाचे पाणी जिरवणे, ओलिताची गरज समजून घेणे आणि मातीतील ओलावा टिकवणे — ही पाण्याची शिस्त.

जास्त पाणी कधीही उपाय नसतो; योग्य वेळ व योग्य माती रचना महत्त्वाची.

सूचना / प्रस्ताव

प्रकाशनापूर्वी तपासणी होते. थेट चर्चा म्हणजे हे नाही.