Skip

आम्ही

sheti.online मनीष थत्ते यांच्या पुढाकाराने — पारंपरिक नैसर्गिक व सेंद्रिय शेतीच्या तत्त्वांना स्पष्ट, स्थानिक भाषेत मांडण्यासाठी.

खिल्लार गायी–बैल महाराष्ट्राच्या शेती–पशू चक्रातील जिवंत वारसा आहेत. येथे ते ब्रँड चिन्ह म्हणून आहेत; विक्रीची जाहिरात नव्हे.

संपर्क व सूचना: संपर्क.